कार्यक्रम

मंडळ सुरू झाल्यापासून दरवर्षी गुढीपाडवा तीन अंकी मराठी नाटकाने साजरा होतो. आजवर या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे श्री. गौतम करंदीकर यांनी.

आपल्या मंडळाला २०१० साली १० वर्षे पर्ण झाली, मंडळ सुरू झाल्यापासून दरवर्षी गुढीपाडवा तीन अंकी मराठी नाटकाने साजरा होतो. आजवर या नाटकांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे आपल्या लाडक्या श्री. गौतम करंदीकर यांनी. दहा वर्षातील १० नाटके, त्यांचे एकंदर ३३ प्रयोग.... ६० कलाकारांचा सहभाग...! अश्या या अभिमानास्पद नाट्यप्रवासाचे दिशादर्शक, दिग्दर्शक गौतम करंदीकर यांना सर्व कलाकारांतर्फे मानाचा मुजरा!!!!!! या निमिताने १०व्या प्रयोगाच्यावेळी दि.१७-एप्रिल-२०१० रोजी प्रकाशित करीत आहोत... "करंदीकरांची फॅक्टरी"

15 years …50 show-- A DELIGHTFUL JOURNEY...!

वर्ष नाटक नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२०१७ तळहातीच्या रेषा नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो
२०१५ चेकमेट नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो
२०१४ करार प्रेमाचा नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो
२०१३ ब्लॅकमेल नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो
२०१२ रिमोटकंट्रोल नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो
२०११ जावई माझा भला नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो
२०१० प्रेमा तुझा रंग कसा? नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो
२००९ खोटे बाई आता जा…! नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२००८ कार्टी प्रेमात पडली नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२००७ प्रेमाच्या गांवा जावे नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२००६ गोष्ट जन्मांतरीची नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२००५ डॉक्टर तुम्ही सुध्दा ? नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२००४ ऋणानुबंध नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२००३ करायला गेलो एक नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२००२ गोंधळात गोंधळ नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 
२००० वटवट सावित्री नाटकाचे पोस्टर वृतांत फोटो 





कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२४ २०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००