सन्मित्र ग्रंथालय
मराठी मंडळाची सुमारे ८५० + मराठी पुस्तकांची लायब्ररी."सन्मित्र ग्रंथालय"
ग्रंथालयातील पुस्तकांची यादीसाठी येथे क्लिक करा.
सभासदत्वासाठी कृपया संपर्क साधा.
सभासदत्व- २५ डॉलर वार्षिक
- ग्रंथालयातून एकावेळेला जास्तीत जास्त 10 पुस्तके घेता येतील.
- पुस्तके आपल्याजवळ जास्तीत जास्त ४ आठवडे ठेवता येतील. पुस्तके दोन आठवड्यांसाठी रिन्यू करता येतील.
- पुस्तके ठरलेल्या वेळेत परत करण्यास उशीर झाल्यास आठवड्यास $1 दंड आकारण्यात येईल.
- पुस्तक हरवल्यास अथवा खराब झाल्यास ५ डॉलर दंड आकारण्यात येईल.
- अधिक माहिती साठी संपर्क साधा: सौ. गौरी करंदीकर: - ३०९-६६१-१०३४
ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळ