गणेशोत्सव
शनिवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी मंडळाचा गणेशोत्सव साजरा झाला.
COVID -19 मुळे यंदाही नाइलाजाने virtual कार्यक्रम करावा लागला.
लहान मुलांच्या कार्यक्रमाचे संयोजन रश्मी गोखले यांनी केले.
कार्यक्रमाचे निवेदन -प्रीती पाटील आणि वल्लरी जोशी यांनी केले.
टेक्निकल सपोर्ट -- आशिष डहाके, गौरी करंदीकर
ढोल ताशा टीम ने मात्र HTBN आणि साई मंदिरात गणेशविसर्जन मिरवणुकीत प्रत्यक्ष वादन केले
पुढच्या वर्षी वाजत गाजत नेहमी सारखा उत्सव साजरा करता यावा हीच श्रींच्या चरणी प्रार्थना !
https://youtu.be/41dEn_5HNQg
धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल
धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल
============================================================
कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२४
२०२३
२०२२
२०२१
२०२०
२०१९
२०१८
२०१७
२०१६
२०१५
२०१४
२०१३
२०१२
२०११
२०१०
२००९
२००८
२००७
२००६
२००५
२००४
२००३
२००२
२००१
२०००