बृहन महाराष्ट्र मंडळ (BMM)

बृहन महाराष्ट्र मंडळ (BMM) दर महिन्याला "बृहन महाराष्ट्र वृत्त" हे Newsletter प्रसिद्ध करते. यांत America आणि Canada मधील मराठी मंडळीं विषयी माहिती , लेख असतात. "जावे त्यांच्या गांवा" हे त्यातील एक सदर यात दर महिन्याला एकेका गांवाची माहीती असते.

मार्च २०१२ ला यात माहिती आली आहे "ब्लूमगावची--अर्थात आपल्या ब्लूमिंगटनची. या लिंकवर वाचा "बृहन महाराष्ट्र वृत्त"