भेळ आईस्क्रीम पार्टी

१५ जुलै रोजी मराठी मंडळाने आयोजीत केलेला स्नेह मेळावा उत्तरोत्तर रंगत गेला. गौरी करंदीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आणि मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मंडळाच्या कार्यक्रमात नेहमीच सगळ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तेंव्हा नवीन लोकांनी उत्साहाने कार्यक्रमात जरूर सहभागी व्हावे अशी विनंती त्यांनी केली.

आजच्या कार्यक्रमाला नेहमी प्रमाणेच कार्यकर्त्यांचे मनापासून सहकार्य लाभले. निवेदिता कुलकर्णी, सुखदा खोम्बारे, श्रुती डहाके, आशिष डहाके, गणेश भदाणे,अनंत गोखले, स्वप्नील राउत, रश्मी डेहाळे-काळे, अपर्णा इदाते, विभा महाजन, कांचन दामले, सोनाली पाटील, प्राची पटवर्धन, प्राची परांजपे, पूनम शेष, केदार वाणी, रेखा गायकवाड... तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद"

कार्यक्रमाची छायाचित्रे