मराठी चित्रपट - देऊळ

ब्लुमिंग्टन-नॉर्मल मराठी मंडळ आयोजीत करत आहे.

देविशा फिल्म्स निर्मित, उमेश कुलकर्णी दिग्दर्शीत

सध्या सर्वत्र गाजत असलेला मराठी चित्रपट
‘देऊळ’

कलाकार: नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी , दिलीप प्रभावळकर, नासीरुद्दीन शाह, डॉ.मोहन आगाशे, आणि गिरिश कुलकर्णी

  • शनिवार , दिनांक ३ डिसेंबर रोजी.
  • वेळ : दुपारी ठिक ३ वाजता
  • स्थळ : केपन ऑडि्टोरियम
  • तिकीट दर : १० डॉलर ( ३ वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत)
  • ३ ते ११ वर्षे वयोगटासाठी बेबीसिटिंगची व्यवस्था आहे
  • बेबी सिटींग साठी तिकिट $3
  • शक्यतो आपली तिकिटे ऑनलाईन काढावीत

Marathi Movie - Devul

अधिक माहिती साठी संपर्क साधा

  • निवेदिता कुलकर्णी (309-807-4385),
  • अभि शेंडे (309-533-0988)
  • अनंत गोखले (309-826-9879)