गणेशोत्सव
शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी मंडळाचा गणेशोत्सव (virtual) सादर झाला. यंदा जगभर चाललेल्या COVID -19 मुळे virtual कार्यक्रम केला.
लहान मुलांच्या कार्यक्रमाचे संयोजन रश्मी गोखले यांनी केले.
टेक्निकल सपोर्ट -- आशिष डहाके, गौरी करंदीकर
विशेष सहाय्य - केदार कुंचूर
पुढच्या वर्षी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत नेहमी सारखा उत्सव साजरा करता यावा हीच श्रींच्या चरणी प्रार्थना !
Video link https://youtu.be/JWsfFnqFy2I
धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल
============================================================
कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२४
२०२३
२०२२
२०२१
२०२०
२०१९
२०१८
२०१७
२०१६
२०१५
२०१४
२०१३
२०१२
२०११
२०१०
२००९
२००८
२००७
२००६
२००५
२००४
२००३
२००२
२००१
२०००