गणेशोत्सव

========================================================================

Ganeshotsav 2019

दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण "गणेशोत्सव" दणक्यात साजरा करणार आहोत. आपणा सर्वांना गणेशोत्सवाचे सस्नेह आमंत्रण.

  • Saturday ,September 07
  • वेळ दुपारी ४ ते ७
  • स्थळ HTBN - Hindu Temple

कार्यक्रमाची रूपरेषा…

  • गणेशपूजन
  • लहान मुलांचे कार्यक्रम
  • मोठ्यांची skits, गाणी आणि धमाकेदार डान्स
  • ढोल ताशा लेझीम
  • सामुहीक आरती आणि दर्शन
  • अथर्वशीर्ष पठण
  • महाप्रसादाने सांगता ( Boxed dinner will be served)

धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल


============================================================

कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००