गणेशोत्सव

कार्यक्रमाची छायाचित्रे

========================================================================

दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण "गणेशोत्सव" दणक्यात साजरा करणार आहोत. आपणा सर्वांना गणेशोत्सवाचे सस्नेह आमंत्रण.

 • शनिवार १५ सप्टेंबर २०१८
 • वेळ दुपारी ४:३० ते ७:३०
 • स्थळ HTBN

कार्यक्रमाची रूपरेषा…

 • गणेशपूजन
 • लहान मुलांचे कार्यक्रम
 • मोठ्यांची skits, गाणी आणि धमाकेदार डान्स
 • ढोल ताशा लेझीम
 • सामुहीक आरती आणि दर्शन
 • अथर्वशीर्ष पठण
 • महाप्रसादाने सांगता ( Boxed dinner will be served)

या कार्यक्रमासाठी तिकीट असणार नाही पण food coupon $6 per head head is expected to be purchased before September 10. मंडळाचे volunteers महाप्रसाद (जेवण) बनवणार आहेत ,for them headcount always helps .

To buy food coupon please write check payable to -- HTBN and handover to any one of the mandal volunteers as mentioned below

 • Rashmi /AnantGokhale (309)826-9879
 • Kedar Kunchur (224)279-5112
 • Sameer Agarkar (309) 533-4829
 • Ashish Dahake (309) 660-2919
 • Sushil Durwas (309)531-3285
 • Vinod Mhase (309)530-7795
 • Gouri /Gautam Karandikar (309) 661-1034

You can also mail check to: Gautam Karandikar, 10 Rock Garden Ct#2, Bloomington , IL 61704

Please consider coupon as event ticket.
All attendees are expected to buy coupon including kids age 5 years plus .
It's highly recommended to pay by check only, if it's really hard to pay by check then contact Gouri Karandikar 309-661-1034 for cash payment.

 

धन्यवाद,
आपले
मराठी मंडळ ब्लुमिंग्ट्न - नॉर्मल


============================================================

कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००