गणेशोत्सव
![]() |
नमस्कार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपला गणेशोत्सवाचा कार्यक्रम धडाक्यात साजरा होणार आहे. बाप्पाच्या आरती-प्रसादा बरोबर आपण पहाणार आहोत बाल गोपाळांचे मनोरंजक आविष्कार , आणि मोठ्यांचे विविध गुणदर्शन. |
आपणा सर्वांना गणेशोत्सवाचे सस्नेह आमंत्रण.
- शनिवार २२ सप्टेंबर २०१२ रोजी
- स्थळ - केपन ऑडिटोरियम, ISU campus (Map)
- वेळ - दुपारी ४ ते ७
तिकिट दर -
- प्रौढांस $12
- वय वर्षे ३ ते १० वयोगटातील मुलांना $5
- वय वर्षे ३ पर्यंतच्या मुलांना प्रवेश मोफत.
- शक्यतो आपली तिकिटे ऑन लाईन काढावीत. ऑन लाईन तिकिटाचे प्रिंट आउट घेउन येण्याची आवश्यकता नाही याची कृपया नोंद घ्यावी.
आवश्यकता भासल्यास खालील स्वयंसेवकांशी तिकिटा साठी संपर्क साधा
अभिजित शेंडे 309-533-0988
अनंत गोखले 309-826-9879
निवेदिता कुलकर्णी 309-807-4385
कार्यक्रमाची रूपरेषा
- लेझीम आणि ढोल वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन
- गणेशपूजा
- लहान मुलांचे कार्यक्रम
- मोठ्यांची skits, गाणी आणि धमाकेदार डान्स
- सामुहीक आरती, अथर्वशीर्ष, मंत्रपुष्प, त्यानंतर दर्शन आणि प्रसाद
- महाप्रसादाने सांगता ( Boxed dinner will be served)
धन्यवाद,
आपले
ब्लुमिंग्ट्न –नॉर्मल मराठी मंडळ

============================================================
कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२६
२०२५
२०२४
२०२३
२०२२
२०२१
२०२०
२०१९
२०१८
२०१७
२०१६
२०१५
२०१४
२०१३
२०१२
२०११
२०१०
२००९
२००८
२००७
२००६
२००५
२००४
२००३
२००२
२००१
२०००
