गणेशोत्सव २००२ वृत्तांत


नॉर्मल वन प्लाझा मधे २१ सप्टेम्बर रोजी गणपती उत्सव साजरा झाला.

गणपती प्रतिष्टापना, आरती आणि प्रसाद वाटपानंतर करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली.

सुरुवात झाली लहान मुलांच्या विविध गुणदर्शनाने.

त्यानंतर झाला मोठ्यांचा गाण्याचा कार्यक्रम, कलाकार होते… मनोज आपटे, शैलेश जोशी, गौरी सरदेसाई, म्रुदुला केतकर. निवेदन लेखन दिपा जोशी… निवेदिका सौ. अनीता देऊसकर. हार्मोनिअम साथ शैलेश जोशी, तबला चंद्रशेखर वझे.

त्यानंतर सादर झाले पु.ल. देशपांडे लिखीत विनोदी एकांकीका “सदू आणी दादू” दिग्दर्शन गौतम करंदीकर. कलाकार…….. राहुल शिंदे, रणधीरसिंग ठाकूर, जगदीश पळणीटकर, प्रशांत मदसनाळ, मेघा धर्माधिकारी, आनंद धर्माधिकारी, शिल्पा आडबे, जयंत बुलबुले, अतुल कारखानीस, शिरीष पांडे, मेघना पांडे, विक्रम करंदीकर.

अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांची मोलाची मदत झाली……. गिरिश कदम, अतुल देसाई, श्रीनिवास शिखरे, अतुल आठवले, मकरंद केतकर, संतोष माणगांवकर, ओमकार जोशी.

कार्यक्रमाची छायाचित्रे

 

 

 

 

 

 

 

 


कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३ २०२२ २०२१ २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१० २००९ २००८ २००७ २००६ २००५ २००४ २००३ २००२ २००१ २०००