ब्लुमिंग्टन् नॉर्मल् मराठी मंडळ - गणपती २००८
(42 Slides)
[Page 1 of 3]
::
Jump To
- Page 1
- Page 2
- Page 3
||गणपती बाप्पा मोरया ||
गणपतीच्या कार्यक्रमासाठी उत्सुक प्रेक्षक मंडळी
गणपती बाप्पांचं आगमन झालं
आणि मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली
कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री. सुनील मुंडले यांनी कार्यक्रमाची औपचारिक सुरवात करून दिली.
आणि सूत्रसंचालन केलं होतं सौ. सोनाली पाटील आणि श्री. श्रीकांत नरसाळे यांनी त्यांच्या गाजलेल्या माला आणि गजा या भूमिकेतून
लहान मुलांच्या कार्यक्रमात पहिला कार्यक्रम होता कु. श्रद्धा भिडे हिच्या नृत्याने
आणि नंतर अनामय देशपांडे याने 'मी पप्पाचा ढापून फोन..' ही कविता सादर केली.
हा नाच होता 'कोणास ठाऊक कसा...सर्कशीत गेला ससा '
कोणास ठाऊक कसा...सर्कशीत गेला ससा - २
हा नाच आहे... 'अग्गोबाई ढग्गोबाई...'
अग्गोबाई ढग्गोबाई...-2
हा नाच आहे.. 'चिक्क मोत्यांची माळ..'
चिक्क मोत्यांची माळ.. - 2
ही नाटिका होती, आधुनिक ससा कासवाच्या शर्यतीची.. 'हिप हिप हुर्रे..'
Album last updated on 10/7/08 7:35 PM
Powered by
JAlbum 7.1
and
BluPlusPlus
skin